Benefit of Jaggery Chikki : थंडीत खा गुळाची चिक्की, होतील अनेक फायदे !
Benefit of Eating Jaggery Chikki : हिवाळ्यात उष्ण स्वभावाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. कारण ते शरीरात उष्णता टिकवून ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात. हिवाळ्यात तुम्ही गुळापासून बनवलेल्या गोष्टी देखील खाऊ शकता, त्यात तुम्ही गुळाचे लाडू, गुळाची खीर, हलवा किंवा गुळाची पंजिरी. त्याचप्रमाणे हिवाळ्यात गुळाची चिक्कीही खाऊ शकता. शेंगदाणे आणि गूळ यांच्या मिश्रणातून … Read more