Share Market Update : तज्ञांनी सुचवलेल्या या 10 शेअर्सवर ठेवा लक्ष, होईल नफाच नफा

Share Market Marathi

Share Market Update : बाजारात आज मंदीचे वातावरण आहे. निफ्टी (Nifty) 16200 च्या खाली घसरला आहे. INFOSYS, HUL, TCS आणि Grasim हे बाजारावर दबाव निर्माण करत आहेत. मिडकॅपही सुस्त आहे. पण बँक निफ्टी (Banknifty) आज चांगली कामगिरी करत आहे. दुसरीकडे, BEL ने चौथ्या तिमाहीचे अपेक्षेपेक्षा कमकुवत निकाल सादर केले आहेत. कंपनीच्या नफ्यात 16 टक्क्यांनी घट … Read more