Jobs : Tata देणार ‘या’ पदवीधर उमेदवारांना नोकरी, जाणून घ्या अटी व नियम
नवी दिल्ली : गेल्या एक दोन वर्षांपासून तरुणांमध्ये नोकरी (Job) हा मोठा प्रश्न पडला आहे. कारण कोरोनाच्या (Corona) काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून सध्या अनेक कंपन्या (Companies) नवीन नोकऱ्या काढत आहे, ज्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. सध्या जॉब मिळणं थोडं कठीण आहे. मात्र, आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (Tata Consultancy Services) काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी … Read more