सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली ! खाद्यतेलाच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्यात; सूर्यफूल, पामतेल आणि सोयातेलाचे नवीन दर पहा….
Edible Oil Price Rate Increased : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने त्रस्त झाली आहे. सर्वसामान्यांना महागाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असून यामुळे सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेत मोठ्या प्रमाणात संतापाची लाट सुद्धा पाहायला मिळत आहे. मात्र सरकारच्या उपायोजना महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत. दरम्यान महागाईने होरपळलेल्या जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. … Read more