खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ, किती वाढलेत भाव ? सोयाबीन, शेंगदाणा अन सूर्यफूल तेलाचे नवीन दर आताच चेक करा
Edible Oil Rate Hike : सध्या भारतात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. 7 सप्टेंबर पासून अर्थातच गणेश चतुर्थी पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून अनंत चतुर्दशी पर्यंत हा सण साजरा केला जाणार आहे. खरे तर गणरायाच्या आगमनापासून भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत असतो. गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सव, विजयादशमी म्हणजेच दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण … Read more