परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार ! 5 फॉरेन युनिव्हर्सिटीज राज्यातील ‘या’ शहरांमध्ये कॅम्पस स्थापित करणार

Maharashtra Educational News

Maharashtra Educational News : तुमचेही परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आहे का? फॉरेन युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेऊन तुम्हाला देखील तुमचे करिअर सेट करायचे आहे का ? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता देशातील विद्यार्थ्यांना मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. याचा फायदा फक्त महाराष्ट्रातील … Read more

कामाची बातमी ! आता महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार, वर्गातच होणार प्राध्यापकांची बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी

Educational News

Educational News : महाराष्ट्रात सध्या सर्वत्र उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत तर दुसरीकडे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले असल्याने पुढील वर्गातील प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. विद्यार्थी आता उच्च शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत. खरे तर महाराष्ट्रात आणि देशात आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लवकरच नवीन … Read more