10 th& 12th Student : विद्यार्थी आणि पालकांनो पुढच्या वर्षासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आत्ताच काढून ठेवा, अन्यथा प्रवेशासाठी होईल धावपळ !
दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या असून, विद्यार्थी आणि पालक आता पुढील शैक्षणिक प्रवासाची तयारी करत आहेत. मात्र, प्रवेश प्रक्रियेत आवश्यक असलेले शासकीय दाखले वेळेत न मिळाल्यास प्रवेश अडकण्याची शक्यता असते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी पालकांनी आतापासूनच दाखले काढण्याची तयारी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वेळेतच दाखले काढावेत दहावी आणि … Read more