Ajab Gajab News : जगातील पहिल्या गर्भवती गरोदर ममीच्या मृत्यूचे रहस्य उघड, शास्त्रज्ञही अवाक !
Ajab Gajab News : जगातील अनेक संशोधक (Researcher) असे काही रहस्यमय शोधात व्यस्त आहेत त्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. तसेच असे काही शोध लागतात ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. प्राचीन (Ancient) काळी इजिप्तमधील लोक (Egypt Mummy Research) एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर रसायन आणि कपड्याच्या साहाय्याने बांधून दफन करायचे. अशा प्रकारे तो मृतदेहाची ममी करत … Read more