उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘या’ ड्रीम प्रोजेक्टला लागला ब्रेक ! कारण काय ?
Satara News : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक लागला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील मुनावळे गावात जल पर्यटन प्रकल्प राबवला जाणार होता. मात्र आता या जल पर्यटन प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आदेश प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Read more