Eknath Shinde : रिक्षा, ऑक्सिजन मॅन आणि ठाण्यातील गल्लीबोळात विखुरलेल्या एकनाथ शिंदेंच्या कहाण्या

Eknath Shinde :- राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासोबत त्यांचाकडे रिक्षा असल्याचे नमूद केले आहे. रिक्षा  त्यांच्या पत्नीच्या नावावर असली तरी ती आजही त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी वाहने आहेत. पण एकनाथ शिंदे जी रिक्षा  त्यांच्या आयुष्याच्या सुरवातीच्या काळात मुंबईच्या रस्त्यावर घेऊन चालवायचे,तीच … Read more