महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरू होणार विमानासारखी बस, प्रवाशांना मिळणार विमान प्रवासासारख्या सोयीसुविधा, नितीन गडकरींची माहिती

Maharashtra News

Maharashtra News : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील वाहतुकीच्या क्षेत्रात मोठे क्रांतिकारक बदल आपल्याला पाहायला मिळाले आहेत. रेल्वेमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. देशात लवकरच बुलेट ट्रेन देखील धावताना दिसणार आहे. आगामी काळात वाऱ्याच्या वेगाने धावणारी हायपरलूप ट्रेन देखील भारतात सुरू होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर ठिकठिकाणी रोपवे सुरू … Read more