टाटाची नवी इलेक्ट्रिक कार 70000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी एकच गर्दी!

Tata Curvv EV | भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. कमी चालणाऱ्या खर्चामुळे आणि प्रदूषणमुक्त पर्यायामुळे ग्राहक EV कडे अधिक आकर्षित होत आहेत. अशा वेळी टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV Tata Curvv EV वर एप्रिल 2025 मध्ये खास सवलत जाहीर केली आहे. ही सवलत केवळ रोख रकमेपुरती मर्यादित नसून त्यामध्ये एक्सचेंज बोनसचाही समावेश … Read more