Tata Punch Electric: काय आहे किंमत, रेंज ?; जाणून घ्या लाँचपूर्वी 5 मोठ्या गोष्टी

Tata Punch Electric What's the Price Range?

Tata Punch Electric:   भारतीय बाजारपेठेतील (Indian market) इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये (electric car segment) टाटा मोटर्स (Tata Motors) आणि महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) यांसारख्या देशांतर्गत कंपन्यांमधील स्पर्धा आगामी काळात तीव्र होणार आहे. दोन्ही कंपन्यांनी एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार (electric cars) सादर केल्या आहेत आणि आता येत्या 2-3 वर्षांत टाटा आणि महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार भारतीय रस्त्यावर … Read more