Electric Cars Price Hike : या लोकप्रिय कंपनीने वाढवल्या 3.2% ने कारच्या किमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे…

Electric Cars Price Hike : देशात नवीन वर्षाच्या मुहूर्तवरच अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. अनेक कंपन्यांनी कारच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे कार खरेदी करताना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आलिशान कार उत्पादक लेक्सस इंडियाने सध्याच्या कारच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा करून ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. तुमच्या … Read more