Electric Motorcycle : बाजारात धुमाखूळ घालण्यासाठी येतेय ही स्वस्त इलेक्ट्रिक बाइक, एका चार्जमध्ये 135KM धावेल; जाणून घ्या किंमत
Electric Motorcycle : जर तुम्ही प्रवासाला परवडणाऱ्या इलेक्ट्रिक बाइकची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण हैदराबादची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Pure EV भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च करणार आहे. ही एक कम्युटर इलेक्ट्रिक बाईक आहे. कंपनी त्याचे नाव EcoDryft ठेवणार आहे. या नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात सांगितली … Read more