Hyundai : नवीन Hyundai MPV चाचणी दरम्यान झाली स्पॉट, ही आहे खासियत

Hyundai : भारतीय बाजारात कोरियन वाहन उत्पादक कंपनी (Korean company) ह्युंदाई लवकरच एक कार लाँच (Launch) करणार आहे. Hyundai MPV चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. सध्या या आगामी Hyundai MPV बद्दल जास्त माहिती नाही. तथापि, पुढील आणि मागील ओव्हरहॅंग्सचा आकार, मागील संयोजन दिवे आणि प्रोफाइलची स्थिती किआ केरेन्स (Kia Karens) सारखीच आहे. समोर आलेल्या प्रतिमांमध्ये, … Read more