महिंद्रा XUV400 EV वर तब्बल ₹4 लाखांची सूट; फुल चार्जवर 456 km रेंज देणारी दमदार SUV

Mahindra XUV400 EV | महिंद्रा (Mahindra) ने आपल्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा धमाका केला आहे. कंपनीने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV XUV400 EV च्या MY2024 मॉडेलवर एप्रिल 2025 मध्ये ग्राहकांसाठी आकर्षक सूट जाहीर केली आहे. यामुळे कारप्रेमींना तब्बल ₹4 लाखांपर्यंतची बचत होऊ शकते. या सूटमुळे ग्राहकांना एक जबरदस्त पर्याय मिळतो आहे – दमदार परफॉर्मन्स, लांब रेंज … Read more