ब्रेकिंग, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे होणार स्वस्त, महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री होतील; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

Electric Vehicle Tax Free : अलीकडे महाराष्ट्रात तसेच देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दाखवत आहेत. दुसरीकडे पर्यावरणासाठी सुद्धा इलेक्ट्रिक वाहने फायद्याची आहेत. यामुळे सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देताना दिसते. इंधनाच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले … Read more