इंजीनियरिंग करणार आहात का ? मग ‘या’ ब्रँचला ऍडमिशन घ्या, करिअर सेट म्हणून समजा

Best Engineering Branch

Best Engineering Branch : जेईई मेनचा रिझल्ट नुकताच जाहीर झाला आहे आणि यामध्ये चांगले गुण मिळवलेले, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता इंजीनियरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी तयारी करत आहे. विद्यार्थ्यांची कॉलेज प्रवेशाची तयारी जोरात सुरू आहे पण त्याचवेळी काही विद्यार्थी थोडेसे गोंधळलेले सुद्धा दिसत आहे. कोणते कॉलेज निवडावे, कोणत्या ब्रांच मधून इंजिनिअरिंग पूर्ण करावी? या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना गोंधळून … Read more