E-Passport: या वर्षापासून जारी होणार ई-पासपोर्ट, जाणून घ्या काय आहे ते आणि कसे काम करेल?

E-Passport: आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्यासाठी आणि पासपोर्ट धारकाचा डेटा सुरक्षित करण्यासाठी भारत सरकार (Government of India) लवकरच ई-पासपोर्ट सुरू करणार आहे. सरकारने गेल्या वर्षीच ई-पासपोर्ट (E-passport) संकल्पनेची घोषणा केली होती. आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी या वर्षाच्या अखेरीस रिलीज होणार असल्याची पुष्टी केली आहे. एस जयशंकर म्हणाले की, सरकारला ई-पासपोर्टच्या माध्यमातून नागरिकांचा … Read more