Lifestyle News : काय सांगता ! ९ महिने पोट आले नाही, पोटात दुखल्याने हॉस्पिटलमध्ये गेले असता दिला मुलाला जन्म
Lifestyle News : काही वेळा अशा गोष्टी घडत असतात की त्यावर विश्वासही बसत नाही. अशीच एक घटना एका महिलेसोबत (Women) घडली आहे. त्यानंतर तिलाही आश्चर्याचा धक्का (Surprise shock) बसला आहे. तसेच तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटेल. एका ब्रिटीश महिलेने (British Women) असा खुलासा केला आहे की तिला तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मापर्यंत तिच्या गर्भधारणेची (Pregnancy) अजिबात … Read more