Simian Line On Palm : फक्त नशीबवान लोकांच्या हातावर असते अशी रेष, तुमच्या हातावर आहे का ही रेष आत्ताच पहा
Simian Line On Palm : जसे ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांवरून भविष्यातील गोष्टींचा अंदाज व्यक्त केला जातो, तसेच हस्तरेषाशास्त्रात (Palmistry) व्यक्तीच्या हाताच्या रेषांवरून भविष्य सांगितले जाते. हस्तरेषाशास्त्रात काही रेषा या खूप खास मानल्या जातात. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या तळहातावर अशाप्रकारच्या रेषा असतात त्या व्यक्ती खूप भाग्यवान (lucky) असतात. तळहातावर (Palm) जिथे हृदय आणि डोक्याची रेषा … Read more