55 हजार पगार असणाऱ्या आणि 7 वर्ष नोकरी केलेल्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्यूटी मिळणार ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Gratuity Calculation

Gratuity Calculation : सरकारी कर्मचारी तसेच खाजगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्याला सेवानिवृत्तीनंतर काय मिळणार? याबाबत जाणून घेण्याची मोठी उत्सुकता असते. खरे तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर विविध आर्थिक लाभ मिळत असतात. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा सुद्धा लाभ मिळतो. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी सुद्धा दिली जाते. ग्रॅच्युइटीबाबत बोलायचं झालं तर ग्रॅच्युइटी ही एक अशी रक्कम असते जी कंपनीकडून आपल्या … Read more