Dental Health : पिवळसर दातांवर घरबसल्या इलाज! ही फळं खाल्लीत तर दात होतील पांढरेशुभ्र!
Dental Health Tips : पांढरेशुभ्र दात आपल्या सौंदर्याला वाढवण्याचे काम करतात. दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी आपण सर्व उपाय करतो – डॉक्टरपासून घरगुती उपायांपर्यंत. परंतु, नेमके जे करायला पाहिजे तेच करत नाही. दातांचा पिवळसरपणा अनेक कारणांमुळे असू शकतो. जसं की – व्यवस्थित ब्रश न केल्यामुळे, औषधांची प्रतिक्रिया होणं, हार्मोन्समध्ये बदल होणे, धूम्रपान करणे, तोंडाची अस्वच्छता, आनुवंशिक … Read more