Mahindra Scorpio-N : वेळ आली… महिंद्रा स्कॉर्पिओ-एन बुकिंग उद्यापासून सुरु, कारची बुकिंग रक्कम आणि इतर वैशिष्ट्ये माहीत करून घ्या

Mahindra Scorpio-N : महिंद्राने नुकतेच भारतीय बाजारपेठेत (Indian market) आपली Scorpio-N लॉन्च (Launch) केली. त्याचबरोबर त्याची किंमतही जाहीर करण्यात आली आहे. आगामी Scorpio-N साठी बुकिंग (Booking) 30 जुलैपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल. व कंपनी 26 सप्टेंबरपासून त्याची डिलिव्हरी (Delivery) सुरू करेल. जर तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर तुम्ही 25,000 रुपये भरून ती बुक करू … Read more