Fake PAN Card : तुमचे पॅन कार्ड बनावट आहे का ? ओळखा या सोप्या पद्धतीने….

Fake PAN Card

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 :- Fake PAN Card : तुम्ही वापरत असलेले पॅन कार्ड बनावट आहे की नाही हे सरकारी अॅपच्या मदतीने तुम्ही अगदी सहज तपासू शकता. पॅन कार्डचे तपशील सांगणाऱ्या या अॅपचे तपशील जाणून घ्या. पॅन कार्डचा गैरवापर आणि डुप्लिकेट पॅन यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी आयकर विभागाने पॅनकार्डसोबत क्यूआर कोड आणला होता. … Read more