EPF Pension | खाजगी कंपनीत 10 वर्षे नोकरी केली असेल अन पेन्शन पात्र पगार 25 हजाराचा असेल तर किती पेन्शन मिळणार?
EPF Pension : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना चालवल्या जातात. ईपीएफओ पेन्शन योजना ही देखील अशीच एक योजना आहे. आज आम्ही तुम्हाला याच ईपीएफओ पेन्शन बाबत माहिती देणार आहोत. या ईपीएफओ पेन्शन द्वारे कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 60व्या वर्षी पेन्शन मिळत असते. या पेन्शनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे जर एखाद्या कर्मचार्याने दहा वर्ष नोकरी केली … Read more