खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पगारातून PF कापला जात असेल तर आता तुम्हाला…..
EPFO Interest Rate 2025 : एक जानेवारी 2025 रोजी केंद्रातील सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर एक फेब्रुवारीला प्रथमच पूर्ण अर्थसंकल्प मांडला गेला आणि या अर्थसंकल्पात मंदावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केल्याचे दिसले. अर्थसंकल्पात पगारदार लोकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. वार्षिक 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या … Read more