EPFO Members Good News : अरे व्वा! आता नोकरी बदलल्यानंतर EPF खाते आपोआप होणार ट्रान्सफर, कसं ते जाणून घ्या
EPFO Members Good News : खासगी क्षेत्रात (Private sector) काम करणारे सतत नोकरी (Job) बदलत राहतात. जुनी नोकरी सोडून नवीन नोकरीत रुजू झाला असाल तर पीएफ खात्याबद्दल (PF account) कामे करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमचे खूप मोठे नुकसान (Loss) होऊ शकते. परंतु,अनेकजण त्याकडे लक्ष देत नाहीत. जेव्हा आपण … Read more