EPFO कडून नोकरदारांना आणखी एक मोठी भेट; PF ची रक्कम वाढणार, सरकार आता…..
EPFO Money Alert : केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी मोठा दिलासा दिल्यानंतर आता आणखी एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. एक फेब्रुवारी 2025 ला केंद्रातील सरकारने अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पगारदार लोकांचे बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय झाला. दरम्यान आता टॅक्स मध्ये सर्वसामान्य नोकरदारांना दिलासा मिळाल्यानंतर त्यांना आणखी एक मोठी … Read more