EPFO New Circular : पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ! या पेन्शनधारकांना मिळणार अधिक पेन्शन…
EPFO New Circular : देशात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते. तसेच देशात पेन्शनधारकांची संख्या जास्त आहे. पेन्शनधारकांसाठी एक खुशखबर आहे. EPFO कडून पेन्शनधारकांना अधिक पेन्शन देण्यात येणार आहे. सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांना पात्र सदस्यांना उच्च पेन्शनचा पर्याय प्रदान करण्यास सांगितले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 4 … Read more