EPFO चा मोठा निर्णय ! ‘या’ कामासाठी सुद्धा आता 90% PF काढता येणार
EPFO New Rule : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल. नोकरी लागल्यानंतर सर्वात आधी आपण घराचेच स्वप्न पाहतो. पण घर खरेदी करणे ही काही सोपी बाब नाही. घरांच्या किमती अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे नोकरी लागल्यानंतर लगेचच तीन-चार वर्षात घर खरेदी करता येत नाही. मात्र आता नोकरदारांचे घर खरेदीचे स्वप्न नोकरी … Read more