EPFO Pension Rule : पेन्शनच्या नियमात पुन्हा एकदा बदल, निवृत्तीनंतर होणार मोठे फायदे

EPFO Pension Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. पेन्शनच्या नियमात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. लवकरच सरकार या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेची वेतन मर्यादा वाढवू शकते. हा निर्णय लागू झाल्यास लाखो याचा पेन्शनधारकांना आणि कर्मचाऱ्यांना फायदा होईल. सध्या, EPFO ​​च्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील … Read more