Electric sedan : काय सांगता ! पेट्रोलशिवाय 1202KM धावली ही कार, ड्रायव्हिंग रेंजच्या बाबतीत मोडला विक्रम
Electric sedan : जर्मन लक्झरी कार (German luxury car) निर्माता मर्सिडीज-बेंझच्या व्हिजन EQXX(Mercedes-Benz Vision EQXX) इलेक्ट्रिक सेडानने पुन्हा एकदा एकाच बॅटरी चार्जवर (battery charge) विक्रम केला आहे. कारने 1,000 किमी प्रवासाचा टप्पा ओलांडून वास्तविक जगात ड्रायव्हिंग रेंजच्या बाबतीत स्वतःचा विक्रम मोडला आहे. एप्रिलमध्ये स्टुटगार्ट ते कॅसिस (फ्रान्स) पर्यंतच्या पहिल्या विक्रमी मोहिमेनंतर, प्रोटोटाइप कारने स्टटगार्ट ते … Read more