Best CNG Cars : सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करताय? या आहेत ३ सर्वोत्तम कार; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Best CNG Cars : देशात गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर (Fuel rates) गगनाला भिडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे ऑटोमोबाईल (Automobile) कंपन्यांनी इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्यांमध्ये वाढ केली आहे. जर तुम्हालाही सीएनजी कार (CNG Car) खरेदी करायची असेल तर आज तुम्हाला ३ सर्वोत्तम सीएनजी कार विषयी सांगणार आहोत. या वाहनांचा … Read more