ESIS Mumbai Vacancy : मुंबईतील ESIS हॉस्पिटल अंतर्गत भरल्या जाणार ‘या’ रिक्त जागा, लवकर करा अर्ज!
ESIS Mumbai Vacancy : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे, तरी उमेदवारांनी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more