ESIS Thane Bharti 2024 : ठाण्यातील ESIS रुग्णालयात ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती; अशा प्रकारे करा अर्ज!
ESIS Thane Bharti 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, गट अ” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more