Tree Farming : एक झाड बनवेल तुम्हाला करोडपती, कसे ते जाणून घ्या

Tree Farming : निलगिरीचा (Eucalyptus) औषधी तेल (Medicinal oil), कागद आणि जहाज बांधणीसाठी उपयोग होतो. त्याचबरोबर या झाडाची लागवड केल्यास महिन्याला लाखोंचे उत्पन्न मिळू शकते. निलगिरीच्या एका लागवडीतून (Eucalyptus Cultivation) या झाडाची तीन वेळा तोडणी होते. सर्व खर्च जाऊन शेतकरी लाखो रुपये कमावू शकतात. निलगिरीच्या लागवडीसाठी विशेष हवामानाची (Weather) आवश्यकता नाही. हे कोणत्याही प्रकारच्या हवामानात … Read more