धनकुबेर राजकारण्याची बायको २ अब्ज घेऊन पळत होती; मात्र सीमेवर पकडली गेली
रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्ध (war) सुरु आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे छत हरपले आहे. अनेकांना शेजारच्या देशात आश्रय घ्यावा लागत आहे. नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक देश सोडत आहेत. दरम्यान, हंगेरीच्या निर्वासित सीमेवर एक ग्लॅमरस महिला (Glamorous women) आली. तिच्या सुटकेसमध्ये २.२ अब्ज रुपयांहून अधिक किमतीची रोकड (अमेरिकन डॉलर आणि युरो … Read more