Monkeypox in India : भारतात पुन्हा मंकीपॉक्सचा शिरकाव, विद्यार्थ्यामध्ये आढळली लक्षणे

Monkeypox in India : संपूर्ण जगावर मंकीपॉक्स (Monkeypox) या विषाणूमुळे (Virus) भीतीचे सावट पसरले आहे. अशातच कोलकाता (Kolkata) शहरात एका विद्यार्थ्यामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत. काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थी युरोपियन देशातून परतला होता या विद्यार्थ्यालाही मंकीपॉक्स असल्याचं समजतं कारण हा विद्यार्थी काही दिवसांपूर्वी युरोपियन (European) देशातून परतला होता. हा तरुण पश्चिम मिदनापूरचा रहिवासी असून … Read more