Elon Musk देणार जगाला धक्का .. ट्विट करून दिले मोठे संकेत ; जाणून घ्या डिटेल्स

Elon Musk :  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (world’s richest person) इलॉन मस्क (Elon Musk) यांनी आज एका ट्विटद्वारे (tweet) नवा वाद सुरू केला आहे. इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे (Tesla) सीईओ (CEO) मस्क यांनी ट्विट केले आहे की ते ब्रिटिश फुटबॉल क्लब (British football club) मँचेस्टर युनायटेड (Manchester United) खरेदी करू शकतात. ट्विटमध्ये त्यांनी ही गोष्ट … Read more