EV Battery : इलेक्ट्रिक कार आणि स्कूटरची बॅटरी खराब होण्यापूर्वी मिळतात ‘हे’ संकेत, जाणून घ्या..

EV Battery : देशात इंधनाच्या किमतींनी शंभरी पार केली आहे. त्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहेत. भारतीय बाजारपेठेत लाखो इलेक्ट्रिक वाहने आहेत.  ही इलेक्ट्रिक वाहने व्यवस्थित वापरली तर जास्त काळ टिकतात. तुमची इलेक्ट्रिक कार आणि स्कूटरची बॅटरी खराब होण्यापूर्वी काही महत्त्वाचे संकेत मिळतात. आयुष्य किती आहे इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी लाइफ खूप मोठी असते. … Read more