Popular Ev Car in India : चीनच्या ‘ह्या’ इलेक्ट्रिक कारने भारतीयांना लावलं वेड ! खरेदीसाठी लागल्या रांगा ! एका चार्जमध्ये मिळतेय तब्बल 500 किमीपेक्षा जास्त रेंज !

Popular Ev Car in India China's 'This' electric car made Indians crazy

Popular Ev Car in India : या वर्षी ऑगस्टमध्ये चिनी कार निर्माता कंपनी बिल्ड युवर ड्रीम्स (BYD) ने भारतात आपली e6 इलेक्ट्रिक MPV (e6 electric MPV) लाँच केली आहे आणि आता, कंपनीने लॉन्च झाल्यापासून देशात 450 इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी देखील जाहीर केली आहे. BYD दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोची आणि विजयवाडा या देशातील पाच शहरांमध्ये असलेल्या … Read more