Electric Vehicles चा बाजार बदलण्यासाठी Mukesh Ambani सज्ज, करणार असे काही
अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- रिलायन्स जिओने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात आपली 5 वर्षे पूर्ण केली आणि या 5 वर्षांत कंपनीने वापरकर्त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या. खऱ्या अर्थाने, जिओच्या प्रवेशानंतर भारतातील मोबाईल इंटरनेटचे जग पूर्णपणे बदलले आहे. त्याचवेळी, आता इलेक्ट्रिक वाहनांची वाढती बाजारपेठ पाहता मुकेश अंबानी यांनी मोठी बाजी मारली आहे.(Electric Vehicles) खरेतर, भारतातील … Read more