Big Offer : बंपर ऑफर..! या 3 इलेक्ट्रिक स्कूटर कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, वाचतील 15000 रुपये; घ्या असा लाभ
Big Offer : जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter) खरेदी करण्याच्या विचारात अस्सल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण इलेक्ट्रिक वाहनांना (electric vehicles) प्रोत्साहन देण्यासाठी, इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादकांनी ऑक्टोबरमध्ये आकर्षक सणाच्या ऑफर (Offer) आणि सवलती जाहीर केल्या आहेत. या यादीमध्ये (मूळ उपकरण निर्माता-OEM) जसे की अँपिअर, जीटी फोर्स आणि इव्हियम (अँपिअर, … Read more