विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! जून महिन्यात UGC NET, नीट पीजी सह ‘या’ 12 परीक्षा घेतल्या जाणार ! कोणती एक्झाम कोणत्या तारखेला ?

Exam In June

Exam In June : विद्यार्थ्यांसाठी जून महिना विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जून महिना विशेष आणि फारच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खरंतर 16 जून 2025 पासून महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे या दिवशी राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे. यासोबतच या जून जून महिन्यात अनेक सरकारी … Read more