महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
Maharashtra News : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला. पाच मे 2025 रोजी दुपारी एक वाजता बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आणि तेव्हापासूनच दहावीचा निकाल कधी लागणार? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. अखेर कार बोर्डाने आज म्हणजेच 13 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार … Read more