टोयोटाची नवी इनोव्हा हायक्रॉस एक्सक्लुझिव्ह एडिशन लाँच! हे आहेत खास फिचर्स
टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) आपल्या ग्राहककेंद्रित दृष्टिकोनाला अनुसरून इनोव्हा हायक्रॉसच्या झेडएक्स (ओ) व्हेरियंटमध्ये एक्सक्लुझिव्ह एडिशन लॉन्च केली आहे. ही विशेष आवृत्ती मे २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीत मर्यादित संख्येत उपलब्ध असेल. इनोव्हा हायक्रॉसने आपल्या आकर्षक डिझाईन, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि प्रीमियम वैशिष्ट्यांमुळे देशभरातील लाखो ग्राहकांची मने जिंकली आहेत. सुपर व्हाईट आणि पर्ल व्हाईट या दोन … Read more