MG ZS EV : आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च! मिळेल 450KM पेक्षा जास्त रेंज; पहा किंमत
MG ZS EV : MG Motor India ने 2022 च्या सुरुवातीला देशात ZS EV फेसलिफ्ट लाँच (Launch) केली. इलेक्ट्रिक एसयूव्ही (Electric SUV) एक्साईट आणि एक्सक्लुझिव्ह या दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली होती. कंपनीने आता MG ZS EV Excite बेस व्हेरियंटच्या किमती जाहीर केल्या आहेत. जेव्हा ते अधिकृतपणे लॉन्च केले गेले तेव्हा, एक्साइट बेस ट्रिमची किंमत … Read more