‘ही’ आहे जगातील सर्वाधिक महागडी शाळा ! एका वर्षाची फी पाहूनच डोळे पांढरे होतील
Expensive Schools : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू झाले आहे. राज्य बोर्डाच्या 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील शाळा 23 जून पासून सुरू झाल्या आहेत. सध्या शाळेचे अगदीच सुरुवातीचे दिवस आहेत आणि विद्यार्थी नवीन वर्गात प्रवेश मिळाला असल्याने मोठे उत्साही आहेत. खरे तर आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे … Read more